सीधे मुख्य सामग्री पर जाएं
असे परत मिळवा डिलिट झालेले फोटो ,विडिओ how to restore deleted photo ,video in marathi
असे परत मिळवा डिलिट झालेले फोटो ,विडिओ
घेऊन आलो आहोत, Talk4news वर अँड्रॉइडच्या(Android) च्या संदर्भात एक नवीन ट्रिक
आपल्या रोजच्या जीवनात आपल्या सुंदर अशा आठवणी आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये अगदी जीवापाड जपत असतो .पण काही वेळा चुकून आपल्या कडून त्या डिलिट होऊन जातात माणसाला खूपच पश्चाताप होतो पण आपण काहीच करू शकत नसतो .हा त्रास टाळण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये एक अँप डाउनलोड करावे लागेल . जे कॅम्पुटर मधील रिसायकल बिन प्रमाणे डिलिट झालेल्या photo ,video साठवून ठेवते . जर आपल्याला मोबाइल मधुन चुकून काही कामाचे "फाइल्स , फोटो ,व्हिडिओ,ई." Delete झाले तर आपण खूप सोप्या पद्धतीने Recover करू शकतात , चला तर बघुया ते कसे ....स्टेपस 1) सर्व प्रथम अँड्रॉइड स्मार्टफोन मधील "Google Playstore" वरून Dumpster या नावाची अँप डाउनलोड करा . त्याची लिंक खाली दिलेली आहे. ही अँपचा आपण स्मार्टफोन मधील " Recycle bin " प्रमाणे वापर करू शकतात.//play.google.com/store/apps/details?id=com.baloota.dumpster
2)अप्स डाउनलोड झल्यानंत, ओपन केल्यावर आपल्याला खलील प्रमाणे दिसेल 3) अँप्सच्या सेंटर वर Dumster बटनावर क्लिक करा , क्लिक केल्यानंतर त्यात Image, Video, audio,ई. प्रकारचे ऑपशन दिसतील. खालीलप्रमाणे4)जर आपला फोटो , विडिओ किंवा इतर कोणत्याही फाइल्स डिलिट झाले असेल तर त्यात निवडून रिकव्हर करू शकतात. सहसा तुम्ही All बटनावरच क्लिक करा त्यात सर्व प्रकारच्या डिलिट झालेल्या फाइल्स दिसतील .5)डिलिट झालेल्या फाईल्स वर क्लिक करून आपण डिलिट झालेली फाईल्स खुप सोप्या पद्धतीने रिकव्हर करू शकतात.6)डिलिट झालेल्या फाईल्स रिकव्हर केल्यानंतर किंवा रिकव्हर करायची नसेल तर आपण ते Dumpster अँप्स मधुन कायमस्वरूपी डिलिट करू शकतात.टीप:- जर आपल्याला स्मार्टफोनमध्ये Dumpster अँप्स असेल , किंवा ही अँप्स इन्स्टॉल केल्यानंतर जर आपली कोणतीही फाईल्स डिलिट झालेली तर ती फाईल्स रिकव्हर करू शकतात . team @ talk4news.blogspot.in असा शोधा हरवलेला मोबाइल find lost mobile by google in marathi
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें