posted by pankaj shewale
जर आपला अँड्रॉइड (android ) स्मार्टफोन हरवला असेल किंवा सापडत नसेल ,तर घाबरू नका कारण google च्या मदतीने तुमचा स्मार्टफोन काही मिनिटात शोधु शकतात . त्यासाठी फक्त आपलं Gmail( account) खाते आपल्या स्मार्टफोन मधे लॉगिन (चालू ) असायला हवे . खालील स्टेप्स वापरून आपण आपल्या mobile चे लोकशन (ठिकाण) ट्रॅक करू शकतात . चला तर मग बघूया , talk4news.blogspot.com 1) सर्वप्रथम दुसऱ्या कोणत्याही mobile वर google चे होमपेज उघडा आणि त्यात '' find my device'' type करा आणि सर्च (search ) बटनावर क्लिक करा .आपल्याला खालील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल .
2) पहिल्याच क्रमांकावर '' find my device -Google " हि वेबसाईट (website ) दिसेल ती ओपन करा नंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल .
3) यात तुमचा gmail id आणि पासवर्ड भरा आणि login करा . लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमच्या mobile चे location (ठिकाण ) दिसेल ,mobile कुठल्या परिसरात आहे तेही दाखवेल .अशा प्रकारे आपण आपला हरवलेला mobile शोधू शकतात . हे खालील प्रमाणे दिसेल .
6) यात आपल्याला दोन पर्याय मिळतात 1) प्ले साऊंड (play sound ) यावर क्लिक केल्यावर mobile 5 मिनिटे रिंग वाजवतो . मोबईल हरवल्यावर लगेच रिंग वाजवली तर मोबाइलला सायलेंट mode वर तरी रिंग वाजते . 2) यात तुम्हाला ( ENABLE LOCK & ERASE DATA ) हे ऑपशन मिळते यात तुम्ही मोबाईल ला पासवर्ड टाकून लॉक ( lock ) करू शकतात .ERASE DATA या ऑपशन मध्ये तुम्ही हरवलेल्या mobile चे video, photo ,massage इत्यादी डिलिट करू शकतात . टीप :- वरील सर्व स्टेप्स तेव्हाच वापरू शकतात , जेव्हा आपला स्मार्टफोन हा इंटरनेट ला (internet ) जोडलेला असेल . mobile शोधताना काही प्रॉब्लेम आल्यास waghdaresatish2017@gmail.com यावर आपले प्रश्न विचारू शकतात. तुमची मदत करण्यात आम्हाला आनंद आहे team talk4news.blogspot.com